श्री.प्रमोद उज्वला कडुबा जाधव
मो. नं. -7020519772
ग्रामपंचायत अधिकारी ,बोरखेड/तारापूर/पलढग
सौ.आशा दिलीप जाधव
सरपंच ,बोरखेड/तारापूर/पलढग
श्री.विठ्ठल विश्वनाथ गवळी
उपसरपंच ,बोरखेड/तारापूर/पलढग
१. सौ.वंदना पंडीत पडवाळ
२. सौ.अरुणा प्रवीण जाधव
३. सौ.दुर्गा गणेश गायकवाड
४. सौ.उषा भावसिंग खानंदे
५. सौ.कल्पना सुरेश झाल्टे
६.सौ.सुनीता गंगाधर तायडे
एकूण सामाविस्ट गावे
3जि. प. प्राथमिक शाळा
2एकूण क्षेत्र
2444एकूण लोकसंख्या
2176पुरुष
1197स्त्री
979अंगणवाडी केंद्र
3इतर शासकीय कार्यालय
1अंबादेवी मंदिर हे बोरखेड ग्रामपंचायत अंतर्गत मौजे तारापूर शिवारात असलेले एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. माता अंबा देवीला समर्पित हे मंदिर श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे आणि त्याच्या शांत वातावरणासाठी ओळखले जाते.नवरात्रात येथे भाविकांची खूप मोठी मांदियाळी राहत असून यात्रा सुद्धा या दरम्यान भरत असते.
मौजे बोरखेड येथे गावचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. बुद्धेश्वर बाबाचे जागृत असे पवित्र धार्मिक स्थळ असून गावच्या सुरवातीलाच पवित्र असे मंदिर आहे. बोरखेड येथे दरवर्षी गुढीपाडव्याला गावातून सर्व गावकरी मिळून मोठ्या श्रध्येने गावच्या आराध्य दैवत बुद्धेश्वर बाबाला समर्पित अशी मिरवणूक काढत असतात तसेच पूजा विधीनंतर होणारा भला मोठा भंडारा आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.सर्व धर्माच्या लोकांसाठी अतिशय श्रद्येचा असलेला हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात विविध धार्मिक विधी पार पाडून साजरा केला जातो.सदर कार्यक्रमात गावकऱ्यांची दिसणारी एकजूट वाखण्याजोगी असते.दुसऱ्या दिवशी निघणारी सोंगाची परंपरा आजही त्याच उत्साहात पार पाडली जाते.
पलढग माध्यम प्रकल्प(धरण )हे ग्रामपंचायत बोरखेड अंतर्गत पलढग गावाला लागून असलेले एक नयनरम्य स्थळ आहे, जिथे हिरवीगार डोंगररांग आणि अथांग जलाशय पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळा ऋतू सुरू झाल्यावर सदर परिसरात वाहणारे छोटे छोटे धबधबे आकर्षित करून घेतात.मासे प्रेमींसाठी खास पर्वणी असलेले हे ठिकाण शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यासाठी प्रसिद्ध आहे.
ग्रामपंचायतीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सेवा जाणून घ्या